PMEGP योजना 2026 — व्यवसायासाठी 35% सबसिडी! बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी
“नोकरी नाही… पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे?”मग तुमच्यासाठी सरकारची ही योजना खूप मोठी संधी आहे. भारत सरकारची PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme) योजना बेरोजगार युवक, महिला आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत तुम्हाला₹25 लाखांपर्यंत कर्ज + 35% पर्यंत सबसिडी मिळू शकते! PMEGP योजना काय आहे? PMEGP ही एक केंद्र … Read more